वर आणि वधू
या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण.
चि.सौ.का. सिद्धी
श्री.भाऊसाहेब रंगनाथराव पा.वाडेकर
यांची नात व श्री.प्रशांत भाऊसाहेब पा .वाडेकर यांची कन्या
रा.जामवाडी, ता.जि.जालना
चि. ऋतुराज
कै. जगदेवराव बळवंतराव देशमुख (जहागीरदार)
यांचे नातू व श्री. चंद्रसेन जगदेवराव देशमुख (DYSP परभणी) यांचे चिरंजीव
रा. वाशी, जि. धाराशिव
Pre Wedding चा तो दिवस
हे प्रेमाचे धागे नात्यात गुंफहलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
आतुरता लग्नाची
माघ कृ.७, शके १९४७ रविवार दि.०८/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०६:२८ वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
हळद समारंभ
माघ कृ.६, शके १९४७ शनिवार दि.०७/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०५:४२ वा. विवाहस्थळी
विवाहस्थळ
अष्टविनायक लॉन्स जालना–देऊळगाव राजा रोड, जामवाडी, ता.जि. जालना
Book your wedding invitation card call : +919850397333
WhatsApp